Vinata Kulkarni’s Marathi Poems
विनता कुलकर्णी लिखित- मराठी कविता
– देवीपद (बृहन्महाराष्ट्र वृत्त, मार्च, २०२३)
– हृदयसूत्र – (बृहन्महाराष्ट्र वृत्त, डिसेंबर, २०२२)
– छायाचित्र आणि शब्दचित्र- मातृधर्म- (बृहन्महाराष्ट्र वृत्त, मे, २०२२)
– छायाचित्र आणि शब्दचित्र- हायकू – (बृहन्महाराष्ट्र वृत्त, डिसेंबर, २०२१)
– जेथे असते निर्भय मन… (बृहन्महाराष्ट्र वृत्त, ऑगस्ट, २०२१)
कवी रवींद्रनाथ टागोर यांच्या ” Where the mind is without fear…” कवितेचा भावानुवाद
– प्रसिध्दीची न आकांक्षा मज – (बृहन्महाराष्ट्र वृत्त, फेब्रुवारी, २०२१)
भावानुवाद- “ख्वाईश नहीं मुझे मशहूर होने की…” हरिवंशराय बच्चन
– गाथा कोरोनाची (ऑगस्ट २०२०)
– छायाचित्र आणि शब्दचित्र (बृहन्महाराष्ट्र वृत्त, जुलै, २०२०)
– क्रौंच पक्षी माझा शेजारी (बृहन्महाराष्ट्र वृत्त, एप्रिल, २०२०)
– बुडबुडा (बृहन्महाराष्ट्र वृत्त, डिसेंबर, २०१९)
( “आदमी बुलबुला है पानीका”… कवी गुलजार यांच्या कवितेचा अनुवाद)
– पानगळ (नोव्हेंबर, २०१९)
– जरी सुटे हातातुनि हात… (एकता, ऑक्टोबर, २०१९)
(“हाथ छूटे भी तो रिश्ते नहीं छोड़ा करते” …कवी गुलजार यांच्या कवितेचा अनुवाद)
– ‘नाही आठवत मला माझी आई’ (बृहन्महाराष्ट्र वृत्त, मे, २०१९) –
रवींद्रनाथ टागोर लिखित ‘I Cannot Remember My Mother’
या कवितेचा अनुवाद
– भिंतीवरचे चित्रलेखन (‘रचना’, मार्च २०१९, महाराष्ट्र मंडळ शिकागो)
“Handwriting On the Wall” By Anonymous कवितेचा अनुवाद
– क्षणांचं वाण (बृहन्महाराष्ट्र वृत्त, डिसेंबर, २०१८)
– शरद ऋतूची पहाट ग… – (बृहन्महाराष्ट्र वृत्त, नोव्हेंबर, २०१८)
(रॉबर्ट फ्रॉस्ट लिखित ‘October’ या कवितेचा मात्राबध्द भावानुवाद)
– उलगडल्या मी किती गाठी? अजुन राहिल्या किती गाठी?
(बृहन्महाराष्ट्र वृत्त, मार्च, २०१८) –
गुलजार यांच्या खालील कवितेचा भावानुवाद
“कितनी गिरहें खोली हैं मैने| कितनी गिरहें अब बाकी हैं”
– वैनतेय ( जानेवारी, २०१८)
– प्राक्तन-वारे (बृहन्महाराष्ट्र वृत्त, जाने., २०१७)
– मूलमंत्र (बृहन्महाराष्ट्र वृत्त, डिसेंबर, २०१६)
– बाण अन् गान (एकता, जाने., २०१६)
– प्रेझेंट ‘आज’चे (बृहन्महाराष्ट्र वृत्त, जाने., २०१६)
– स्मरण अज्ञात कलाकारांचे
– कॅलिडॉस्कोप
– वासंतिक
– विचार तरंग
– नायागारा
– ताऱ्यांनो जरा सबूर